मंगलदीप योजना
आमचे तज्ञ तुम्हाला तुमचा व्यवसाय आणि आर्थिक समस्या सोडवण्यासाठी मदत करतात
मंगलदीप खाते
आमच्याकडे बचत खाते, चालू खाते त्वरित उघडून मिळेल ग्राहकांना व सभासंदाना खाते उघडल्यावर आमच्या सर्व योजनांचा व सुविधेचा लाभ मिळवता येतो
मंगलदीप कर्ज योजना
कर्ज कोणत्याही कारणासाठी वापरली जाऊ शकतात, त्यामुळे तुम्हाला पैसे कसे वापरायचे आहेत हे निवडण्याचे स्वतंत्र हे. जर
तुम्हाला कर्ज एकत्र करायचे असेल..
मंगलदीप ठेव योजना
ठेवी वर विशेषतः व्याज मिळते , जे तुम्हाला पैशांची कालांतराने वाढ होण्यास मदत करू शकते. प्रत्येक्ष शाखेत किंवा ऑनलाइन किंवा मोबाइल बँकिंगद्वारे ठेवी सहजपणे केल्या जातात
About Us
मंगलदीप मल्टीस्टेट अर्बन को – ऑप क्रेडीट सोसा. लि. ची स्थापना सन 2011 साली करण्यात आली, संस्थेला महाराष्ट्रातील अहमदनगर व बीड या जिल्ह्यातील पाईपलाईन रोड, तेलीखुंट, राहुरी, रुईछत्तिशी , धानोरा, धामणगाव, आष्टी या ०७ भागांचे कार्यक्षेत्र आहे. मागील १३ वर्षापासून संस्थेचे आर्थिक देवाण घेवाणीचे कामकाज चालू आहे.
मंगलदीप मल्टीस्टेट सुविधा आणि सेवा
QR सुविधा
आमच्या कडील क्यूआर सुविधे मुळे व्यवसायदारास त्वरित पैसे घेणे सोयीचे ठरते..
फंड ट्रान्सफर सुविधा
यामध्ये त्वरीत आपल्या शाखेमधून ऑनलाईन पध्दतीने खातेदाराला कोणत्याही नॅशनलाईज बॅंकेच्या खातेदाराच्या खातेवर 15 मिनीटात पैसे पाठवता येतात.
मोबाईल बँकिंग
यामध्ये सर्व कंपन्यांचे मोबाईल व डीटीएच रिचार्ज,एका खातेवरून दुसऱ्या खातेवर पैसे ट्रान्सफर करणे,आर.टी.जी.एस,एन.ई.एफ.टी,मीनी स्टेटमेंट,बॅलन्स ईन्कवायरी अशा सुविधा घरबसल्या मिळतात.
मिनी ए.टी.म.
कोणत्याही बॅंकांच्या ए.टी.एम कार्डचे पैसे संस्थेच्या प्रत्येक शाखेमधुन खातेदार सहज व विना चार्ज काढु शकतो .तसेच आधार कार्ड मार्फत भारतातील कोणत्याही बॅंकेच्या खातेवर पैसे जमा किंवा नावे करू शकतो .
चेक क्लेरिंग / कलेक्शन
खातेदाराच्या नावाने असलेले कोणत्याही बॅंकेचे 50,000 रू पर्यंतचे चेक क्लिअरिंग करून मिळतील.
एस.एम.एस .
संगणकाच्या युगात इंटरनेटमुळे जीवन गतीशिल झाले आहे.म्हणून संस्थेने नेटबॅकिंग सेवा देण्याचे ठरविले आहे. स्वताचा व्यवहार, बॅलन्स, स्टेटमेंट,इ. एस.एम.एस व्दारे मोबाईलवर तात्काळ माहिती पाहता येईल.
Why Choose Us ?
- मंगलदीप मल्टीस्टेट सुविधा आणि सेवा
- मुदत ठेवीवर आकर्षक व्याजदर योजना
- मुदत ठेवीवर मासिक व्याजदर सुविधा
- दाम दुप्पट ठेव योजना
- दाम दिसतात ठेव योजना
- मोबाइल बँकिंग
- विविध कर्ज योजना
- महिला बचत गट, अल्प मुदत कर्ज सुविधा
- पिग्मी कर्ज योजना
- कोर बँकिंग प्रणाली
- RTGS, NEFT, IMPS (फंड ट्रान्सफर) सुविधा
- QR कोड सुविधा
- डिमांड ड्राफ्ट ( DD) सुविधा
- एस.एम.एस. बँकिंग सुविधा