About Us

सप्रेम नमस्कार,

परमेश्वराच्या आशीर्वादाने व आपल्या सर्वांच्या सहकार्याने मंगलदीप मल्टीस्टेट यशस्वी वाटचाल करीत आहे. सर्व सभासद व कर्मचारी यांचे भविष्य उज्वल करणे, महिला सक्षमीकरण करणे, उद्योग घडवणे, आर्थिक व सामाजिक संकल्पनेद्वारे योगदान देणे हा आमचा महत्वाचा दृष्टिकोन आहे.

मंगलदीप मल्टिस्टेट चा परिवार दिवसेदिवस वाढत आहे. आम्ही आपल्या सर्वोत्तम सेवेसाठी वचनबद्ध आहोत. आपले सहकार्य असेच सोबत राहू द्या.

धन्यवाद !

सुदाम बबन वाडेकर

चेअरमन