मंगलदीप मल्टीस्टेट अर्बन को – ऑप क्रेडीट सोसा. लि. ची स्थापना सन 2011 साली करण्यात आली, संस्थेला महाराष्ट्रातील अहमदनगर व बीड या जिल्ह्यातील पाईपलाईन रोड, तेलीखुंट, राहुरी, रुईछत्तिशी , धानोरा, धामणगाव, आष्टी या ०७ भागांचे कार्यक्षेत्र आहे. मागील १३ वर्षापासून संस्थेचे आर्थिक देवाण घेवाणीचे कामकाज चालू आहे.